घरगुती उपाय

सर्दी, शिंका, वाहते नाक मिनिटाच्या आत बंद होईल करा हा एक सोपा घरगुती उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखात आपण सर्दी वरती एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. वारंवार होणारी सर्दी ह्यावर उपाय करायचे तरी काय, बरेच जण अगदी ह्या सर्दीला वैतागले आहेत. आजचा जो उपाय आहे तो अगदी काही मिनीटातच छातीतील कफ तसेच सर्दी तुमची घालवेल. उपयासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागतात ते आपण जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे कापूर जो आपण पूजेसाठी आरतीत वापरतो, हा कापूर जाळल्यानंतर वातावरणातील सर्व जे काही किटाणू असतील, वायरस असतील बॅक्टरीया असतील ते सर्व काही मारून जातात ह्या कापराच्या वासाने. सर्दी आपल्याला होते ती देखील आपल्याला ह्या बॅक्टरीया आणि वायरस मुळेच होत असते.

एखाद्याला खूप सर्दी झाली असेल तर त्यांनी देखील असा हा छोटासा उपाय  नक्की करा. हा उपाय अगदी लहान मुलांसाठी अगदी ५ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर हा उपाय नेमका कसा करायचा. हा कापूर जो आहे तो आपण एखाद्या स्वच्छ रुमालात फक्त कापराची एक वडी ती आपण हलकीशी दाबून त्याला त्या रुमालावर ठेवायची आहे जास्त पण बारीक देखील करू नये.

आता ह्या रुमालाची आपण पुरचंडी करायची आहे व त्या कापराचा आपण वास घ्याचा आहे. मित्रांनो आपण हि रुमालाची पुरचुंडी आपण का करायची आहे कारण आपण जर का डायरेक्ट जर का त्या कापराचा वास घेतला तर त्याचा खूप उग्र वास आपल्याला येतो त्यामुळे आपल्या नाकाची आग होऊ शकते. म्हणून आपण रुमालात आपण हा कापूर गुंडाळून घेईचा आहे. अगदी तासाने दोन तासाने आपण ह्याचा वास घ्याचा ह्यामुळे आपला कफ पातळ होतो. आणि जे आपले काही वाहते नाक आहे ते हयामुळे बंद होते.

अतिशय प्रभावी व अगदी सोपा उपाय आहे ह्याचे काही साईड इफेक्ट देखील नाहीत. फक्त आपण काळजी एक घ्याची आहे कि खूप उशीरपर्यंत ह्याचा वास घ्याचा नाही. साधनपणे आपण १० ते १५ सेकंद आपण ह्याचा वास घ्याचा आहे. जास्त वेळ घेतला तर तुमचे नाकात आग होईल. आणखी एक सोपा उपाय ह्या शिकांवर आहे तो म्हणजे आपण एक रुई म्हणजेच कापूस आपण घ्याचा आहे. व त्याला आपण थोडासा जाळायचा आहे व त्याचा जो काही धूर येईल त्याचा आपण वास घ्याचा आहे.

हा वास घेताच काही सेकेंदामधेच आपले जे काही वाहते नाक आहे ते बंद होते. हा उपाय आपण १२ वर्षाच्या पुढील मुलांना करायचा आहे कारण कापसाचा वास लहान मुलांना सहन नाही होऊ शकत. तर मित्रांनो हे उपाय नक्की करून पहा आपल्याला कसा फरक दिसतोय.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट